Title : "Zingaat"
Lyrics: Ajay−Atul
Singers: Ajay−Atul
Length: 03:46
Lyrics:
हे…
उरात होतय धडधड लाली
गालावर आली,
आण अंगात भरलय वारं हि
पिरतीची बाधा झाली x 2
आता आधीर झलोया, बघ बधिर
झालोया…
आन तुझ्याच साठी बनून
मजनू माग अलोया !
आन उडतय बुंगाट, पळतय
चिंगाट, रंगात आलया…
झालं झिंग झिंग झिंग
झिंग झिंग झिंगाट….
झिंग झिंग झिंग झिंग
झिंग झिंग झिंगाट…
झिंग झिंग झिंग झिंग
झिंग झिंग झिंगाट !
झिंग झिंग झिंग झिंग
झिंग….
झालं झिंग झिंग झिंग
झिंग झिंग झिंगाट….
झिंग झिंग झिंग झिंग
झिंग झिंग झिंगाट…
झिंग झिंग झिंग झिंग
झिंग झिंग झिंगाट !
झिंग झिंग झिंग झिंग
झिंग….
आता उतावीळ झालो, गुडघ्या
बाशिंग बांधलं !
तुझ्या नावाच मी इनिशल
टॅटू न गोंधलं x 2
हात भरून आलया…..आआ…हा….!
हात भरून आलोया …. लय
दुरून आलोया …
आन करून दाढी भारी परफ्युम
मारून आलोया …
आग समध्या पोरांत ! म्या
लय जोरात रंगात आलया ……
झालं झिंग झिंग झिंग
झिंग झिंग झिंगाट….
झिंग झिंग झिंग झिंग
झिंग झिंग झिंगाट…
झिंग झिंग झिंग झिंग
झिंग झिंग झिंगाट !
झिंग झिंग झिंग झिंग
झिंग….
समध्या गावाला झालिया
माझ्या लगनाचि घाई !
कधी होणार तू राणी माझ्या
लेकराची आई ? x 2
आता तराट झालूया… आ..अ…ह….
आता तराट झालूया, तुझ्या
घरात आलूया !
लय फिरून बांधावरून कल्टी
मारून आलोया …
आग धिंगचाक जोरात…
टेक्नो वरात…
दारात अलोया..
झालं झिंग झिंग झिंग
झिंग झिंग झिंगाट….
झिंग झिंग झिंग झिंग
झिंग झिंग झिंगाट…
झिंग झिंग झिंग झिंग
झिंग झिंग झिंगाट !
झिंग झिंग झिंग झिंग
झिंग….
0 comments:
Post a Comment