Title
|
Lyrics
|
Singer(s)
|
Length
|
"Yad
Lagla"
|
Ajay−Atul
|
Ajay Gogavale
|
05:14
|
Lyrics:
याड लागल ग
याड लागल
ग ….
रंगल तुझ्यात याड लागल ग
….
वास या ऊसात
येई कस्तूरीचा …
चाखलया वार
ग्वाड लागल
ग …
चांद भासतो
…
दिसाच मावळाया लागल
!
आस लागली
…
मनात कलवाया लागल..अह……
याड लागल ग
याड लागल
ग ….
रंगल तुझ्यात याड लागल ग
….
वास या ऊसात
येई कस्तूरीचा …
चाखलया वार
ग्वाड लागल
ग …
सांगव ना
बोलव ना !
मन झुरतया दुरून
….
पळतया कळतया
!
वळतय माग
फिरून ….
सजल ग
धजल ग
!
लाज काजला
सारल ….
येंधळ हे
गोंधळल !
लाड लाड गेल हरून ….
भाळल अस
…. उरात पाणी व्हाया लागल
…
हे … ओढ़ लागली !
मनात चाळवाया लागल ….
याड लागल
! ग
याड लागल
ग …
रंगल तुझ्यात याड लागल ग
….
वास या ऊसात
येई कस्तूरीचा …
चाखलया वार
ग्वाड लागल
ग …
सुलग ना उलग
ना ! जाळ आतल्या आतला
…
दुखल हे देखण ग
! एकलच हाय साथीला
….
काजळीला… उजळल …
पाजळून ह्या वातीला
…
चांदणीला आवतान !
धाडतुया रोज रातीला
….
झोप लागना …. सपान जागवाया लागल
…
पाखरु कस आभाळ पांघाराया
लागल…अम्ह…
0 comments:
Post a Comment