Durge Durghatbhari
Movie-Aga Bai Arrechya!
दुर्गे दुर्घटभारी तुजविण संसारी , अनाथ नाथे अंबे करूना विस्तारी
वारी वारी जन्म मरणा ते वारी , हारी पडलो आता संकट निवारी
जय देवी जय देवी महिषासूर मर्दिनी , सुरवर ईश्वर वर्दे तारक संजीवनी

जय देवी ...जय देवी.......
त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही
चारी श्रमले परंतु ना बोलवे काही
साही विवाद करिता पडलो प्रवाही
ते तू भक्ता लागी पावसी लवलाही
दुर्गे दुर्घटभारी तुजविण संसारी , अनाथ नाथे अंबे करूना विस्तारी
वारी वारी जन्म मरणा ते वारी , हारी पडलो आता संकट निवारी
जय देवी जय देवी महिषासूर मर्दिनी , सुरवर ईश्वर वर्दे तारक संजीवनी
जय देवी ...जय देवी..........
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा
क्लेशांपासून सोडवी तोडी भौपाषा
अंबे तुजवाचून कोण पूर्वी आशा
नरहर तल्लीन झाला पद पंकज लेशा
दुर्गे दुर्घटभारी तुजविण संसारी , अनाथ नाथे अंबे करूना विस्तारी
वारी वारी जन्म मरणा ते वारी , हारी पडलो आता संकट निवारी
जय देवी जय देवी महिषासूर मर्दिनी , सुरवर ईश्वर वर्दे तारक संजीवनी
जय देवी ...जय देवी ..........
0 comments:
Post a Comment