Title: | Natarang |
Singers: | Ajay Gogavale, Atul Gogavale, Bela Shende |
Music: | Ajay- Atul |
Lyrics: Song-Natrang Ubha धूम्कीट धूम्कीट तदान ठुम्कीत नट नागर नट ठुम्कीत पर्वत उभा उत्तुंग नवा दुमतो मृदुंग पक्वाज देता वाजे झनाना झनकार लेउनी स्त्रीरूप भुलवी नटरंग नटरंग नटरंग रसिक होऊ दे दंग चढू दे रंग असा खेळाला साता जन्माची देवा पुण्याई लागू दे आज पणाला हात जोडतो आज आम्हाला गान तुझा दे संग नटरंग उभा ललकारीन हा स्वर् ताल जाहले दंग नटरंग उभा ललकारीन हा स्वर् ताल जाहले दंग हे कडकड कडकड बोल बोलती हुंगर हि कानाची अन् छुम छुम छननन साथ दिला या घुंगराच्या बोलाची जमउनांचा स्वरसाज मांडतो हीच ईनंती यावजी किर्पेच दान द्यावजी हे यावजी किर्पेच दान द्यावजी ईश्वरा जन्म हा दिला प्रसवली कला थोर उपकार तुझ चरणी लागली वरनी कशी हि करणी करू साकार मांडला नवा संसार आता घरदार तुझा दरबार पेटला असा अंगार कलेचा ज्वार चढवितो झिंग नटरंग उभा ललकारीन हा स्वर् ताल जाहले दंग नटरंग उभा ललकारीन हा स्वर् ताल जाहले दंग हे कडकड कडकड बोल बोलती हुंगर हि कानाची अन् छुम छुम छननन साथ दिला या घुंगराच्या बोलाची जमउनांचा स्वरसाज मांडतो हीच ईनंती यावजी किर्पेच दान द्यावजी हे यावजी किर्पेच दान द्यावजी | Guru Thakur |
3 comments:
Superub song lyrics
Super Awesome
Super Awesome
Post a Comment