Khel Mandala
(Natrang)
Marathi Movies songs Lyrics
मराठी---
(Natrang)
Marathi Movies songs Lyrics
मराठी---
तुझ्या पायरीशी कुणी सान
थोर न्हाई
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
तरी देवा सरण ह्यो भोग कशापाई
हरवली वाट दिशा अंधारल्या दाही
वावलुनी उधळतो जीव माय बापा
मन वाय्हो उरी पेटला
खेळ मांडला
खेळ मांडला
देवा....
खेळ मांडला
सांडली ग रीतभात घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीव गा खेळ मांडला
दावी देवा पैलपार पाठीशी तू रहा उभा
ह्यो तुझ्याच उंबर्यात खेळ मांडला
हे ........
उसवला गणगोत सार
आधार कुणाचा न्हाई
भेगलेल्या भूईपारी जीन
अंगार जीवाला जाली
बळ दे झुंजायला
किरपेची ढाल दे
एनविती पंच प्राण
जीव्हारात ताल दे
करपल रान देवा
जळल शिव्हार
तरी न्हाई धीर सांडला
खेळ मांडला
5 comments:
very nice
खुपच छान
awesome yaarrrr.
अद्भुत
Post a Comment