(चांग भलं ) Jotibachya Navan Chang Bhala Marathi song Lyric


Jotibachya Navan Chang Bhala 
Marathi song Lyric

Movie Tujhya Maajhya Sansarala Aani Kaay Hawa



चांग भलं र
देवा चांग भलं र
जोतिबाच्या नावान
चांग भलं र
हे...
नाव तुझ मोठ देवा
कीर्ती तुझी भारी...
डंका तुझा  ऐकुनी गा 
आलो तुझ्या दारी.....
किरपा करी....
माझ्या वरी....
हाकेला  तू धाव  र
चांग भलं...
जोतिबाच्या नावान................
 चांग भलं र
देवा चांग भलं र
जोतिबाच्या नावान
चांग भलं र
(1)----------
हे भल्या  उंच डोंगरात देवा
तुझा वास र....
मर्जी तुझ्या भक्तावरी देवा
तुझी खास  र....
चांग भलं
चांग भलं
आर चुकलिया वाट ज्याची 
त्याला तुझ दार र
ज्याला नाही जगी कोणी त्याचा 
तू आधार र
चांग भलं
चांग भलं...
हे...
आलो देवा घेऊन मनी 
भोळा भाव र 
देवा कोड  माझी हि मानुनिया घे
नाही मोठ मागण 
नाही कुडी  हाव र 
बापा वाणी माया तू 
लेकराला दे
डोई तुझ्या पायावर मुखी तुझ नाव र 
चांग भलं ......
जोतिबाच्या नावान................
चांग भलं र 
देवा चांग भलं र 
जोतिबाच्या नवान 
चांग भलं र .












1 comments:

Pawan Ingale said... [Reply]

देवा कोड माझी हि मानुनिया घे >> Seva god mazi hi manuniya ghe
नाही कुडी हाव र >> Nahi khuli hav re

Post a Comment