Film: | Jogwa | |
Singers: | Ajay | |
Music: | Ajay-Atul | |
Lyrics: | Sanjay Patil |
जीव दंगला गुंगला रंगला असा
पिर्माची आस तू ..
जीव लागला , लाभला, ध्यास ह्यओ तुझा
गहिवरला श्वास तू ......
पैल तीरा नेशील , साथ मला देशील ,
काळीज माझा तू ........
सुख भरतीला आला , नभ धरतीला आला ,
पुनवेचा चांद तू ......
जीव दंगला गुंगला रंगला असा
पिर्माची आस तू ..
जीव लागला , लाभला, ध्यास ह्यओ तुझा
गहिवरला श्वास तू
(1)---------
चांद सुगंध देईल , रात उसासा देईल ,
सारी धरती तुझी , रुजाव्याची माती तू
खुला आभाळ ढगाळ , त्याला रूढी चा विटाळ
माझ्या राघ सजना , हि काकनाची तोड माळ तू
खुलं काळीज हे माझे , तुला दिला मी आंदन ,
तुझ्या पायात माखिल माझ्या जन्म चा गोंधळ
जीव दंगला गुंगला रंगला असा
सारी धरती तुझी , रुजाव्याची माती तू
खुला आभाळ ढगाळ , त्याला रूढी चा विटाळ
माझ्या राघ सजना , हि काकनाची तोड माळ तू
खुलं काळीज हे माझे , तुला दिला मी आंदन ,
तुझ्या पायात माखिल माझ्या जन्म चा गोंधळ
जीव दंगला गुंगला रंगला असा
पिर्माची आस तू ..
जीव लागला , लाभला, ध्यास ह्यओ तुझा
गहिवरला श्वास तू ....
पैल तीरा नेशील , साथ मला देशील , काळीज माझा तू
सुख भरतीला आला , नभ धरतीला आला , पुनवेचा चांद तू
सुख भरतीला आला , नभ धरतीला आला , पुनवेचा चांद तू
जीव दंगला गुंगला रंगला असा
पिर्माची आस तू .....
जीव लागला , लाभला, ध्यास ह्यओ तुझा
गहिवरला श्वास तू
1 comments:
singers are hariharan & Shreya Ghoshal not Ajay Gogavale and
Post a Comment